Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015 - अनाथनाथे अंबे! करुणा विस्तारी - भाग १

Views 14

आदिमाता चण्डिकेची ‘दुर्गे दुर्घट भारी....’ या आरतीला श्रद्धावानांच्या हृदयात अनन्यस्थान आहे. या आरतीचा अर्थ सांगताना बापुंनी यातील अनेक भक्तिमय उलगडून दाखवले. ‘हे माय दुर्गे! माझ्यासाठी तुझी करुणा विस्तार कारण तू सर्वसमर्थ आहेसच’, अशी साद मोठ्या आईला या आरतीत घातली आहे. ‘अनाथनाथे अंबे! करुणा विस्तारी’ या ओळीच्या भावार्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(या आरतीबद्द्ल बापुंनी केलेल्या विवेचनाचा उर्वरित भाग उद्या प्रकाशित करण्यात येईल; याची नोंद घ्यावी.)
(Mother Durga! Expand Your Compassio (Part -1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015)

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS