Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 22 Jan 2015 - स्वत च्या जीवनाला स्वत च्या मताने आकार द्या

Views 1

Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 22 Jan 2015 -
माणसाने हे लक्षात घ्यायला हवे की काही नाती ही जन्मापुरती असू शकतात, कोण कधी साथ सोडून जाईल हे सांगता येत नाही. पण माझा परमात्मा आणि त्याची आई आदिमाता चण्डिका सदैव माझ्याबरोबर असतातच. माझा देव सदैव माझ्याबरोबर आहेच याचे स्मरण राखून मानवाने स्वत:च्या कर्मस्वातन्त्र्याचा उचित वापर करून स्वत:च्या जीवनाला स्वत:च उचित आकार द्यायला हवा, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS