श्रीश्वासम् - सर्वोच्च भेट (The ShreeShwasam - The Bestest Gift) - Aniruddha Bapu Marathi Discourse 23 April 2015
श्रीश्वासम् श्रद्धावानांना काय काय देऊ शकतो याची गणती करता येणे अशक्य आहे,. जे जे पवित्र, हितकर आणि उचित आहे ते सर्व श्रद्धावानांना श्रीश्वासम् देणार आहे. श्रीश्वासम् काय देणार नाही? अपवित्र, हितनाशक आणि अनुचित असे काहीही श्रीश्वासम् देणार नाही. श्रीश्वासम् ही माझ्याकडून तुम्हाला दिलेली सर्वोच्च भेट आहे, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv
More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------