Mother And Sons Emotional Bond at the time of Festivals | Naal (नाळ ) | Shrinivas Pokale

Rajshri Marathi 2018-11-15

Views 45

आई आणि मुलाचं एक खास आणि निरागस नातं असतं. प्रत्येक सणाला आई-मुलगा भांडतात पण हे गोड भांडण काही क्षणात मिटतं . असाच आई-मुलाचा निरागस संवाद पहा या व्हिडिओमधून. नाळ सिनेमातील कलाकार श्रीनिवास पोकळे आणि देविका दफ्तरदार सांगत आहे दिवाळी आणि आई-मुलाची धमाल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS