मुळशी पॅटर्न ह्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाने तीन दिवसांत तब्बल ५ कोटींचा गल्ला जमवला आहे आणि अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल कामे करताना पाहायला मिळत आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.