भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनलेल्या 'आनंदीबाई गोपाळराव जोशी 'यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'अनादी गोपाळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्या सिनेमातुन प्रेक्षकांना गोड, सहज, सुंदर गाण्यांची मेजवानी ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत. या सुंदर गाण्यांना संगीत दिला आहे ह्रिषीकेश - सौरभ - जसराज यांनी!