Bhai Vyakti Kee Valli - 2 | असा बदलला सागरचा 'लूक'! | Sagar Deshmukh, Vijay Kenkare

Rajshri Marathi 2019-02-13

Views 11

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘भाई - व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील सागरच्या लूकची जोरदार चर्चा आहे. पाहूया काय आहे हा लुकमागची खरी गंमत!

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS