कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत गावातील जत्रेसाठी पंचांनी देवप्पाला यायला नकार दिलेला असतानाही देवप्पा येतो आणि जत्रेसाठीसुद्धा येणार असं ठणकावून सांगतो. त्यावर बाळू त्यांना भांडण न करण्याचा सल्ला देतो. मात्र तो सल्ला ते ऐकतील का?