Evergreen मराठी सिनेमे' | Classic Marathi Movies - Part 1 | Saadhi Manse, Umbartha, Pinjara

Rajshri Marathi 2019-04-19

Views 20

मराठी सिनेमात अनेक स्थित्यन्तर आली. अनेक नवे सिनेमे आले, नव्या कथा प्रेक्षकांना आवडल्या. अनेक नवीन पायंडे मराठी सिनेसृष्टीत रचले गेले. काही सिनेमे मराठी प्रेक्षकांना आवडले तर काही सिनेमे प्रेक्षकांनी नाकारले. जाणून घेऊया मराठी सिनेसृष्टीमधील निवडक क्लासिक सिनेमे!

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS