Rampaat | Rampaat Rap | Song Out | पहिलं मराठमोळं रॅप! | Abhinay Berde, Kashmira Pardeshi

Rajshri Marathi 2019-05-04

Views 1

रंपाट या रवी जाधवच्या आगामी सिनेमाचे नवीन गाणे नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. या सिनेमात आणि मराठी संगीतक्षेत्रात पहिल्यांदाच मराठी रॅपची निर्मिती केली गेली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS