Bigg Boss Marathi 2 Day 8 Spoiler Alert | सुरेखाताईंची बिचुकलेंना धमकी! | Surekha Tai Gets Angry

Rajshri Marathi 2019-06-05

Views 76

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात बिचुकले आणि सुरेखा ताईंमध्ये वाद होणार आहे तर पोपटाचा पिंजरा हे नॉमिनेशन कार्य बिग बॉस स्पर्धकांवर सोपवणार आहेत. घरातील कोणते स्पर्धक या कार्यात नॉमिनेट होणार? सुरेखा पुणेकर आणि बिचुकलेंमधील वाद वाढणार का?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS