झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत ग्रहण लागल्यानंतर अभिराम घरी येतो आणि कोणाशीच काही बोलत नाही. आणि नंतर अचानक उठून मला जायचंय असं इतकंच बोलतो. ग्रहणाचा किंवा पांडूच्या वडिलांनी अण्णांना सांगितल्याप्रमाणे त्याला घेऊन जायची काही योजना आहे का?