कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या 8 - 9 जूनच्या भागात वीकएन्ड च्या डावात मांजरेकरांनी आठवड्याभरात घरात घडलेल्या गोष्टींवरून सगळ्याच स्पर्धकांचा चांगलाच संचार घेतला. आणि बरोबर योग्य जागी स्पर्धकांची कानउघाडणी देखील केली. Reporter- pooja saraf, Video Editor- Omkar Ingale