Bigg Boss Marathi 2 | कोण बांधणार विजयाचा मनोरा? | Day 29 Spoiler Alert | Who Will Be Next Captain?

Rajshri Marathi 2019-07-04

Views 0

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये घरात मनोरा विजयाचा हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. यात किशोरी आणि शिव एकमेकांच्या विरुद्ध लढताना दिसणार आहेत. शिवाय महिलांना आज स्वयंपाकघरातून सुट्टी मिळणार असून सगळे पुरुष जेवण बनवताना दिसणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS