Bigg Boss Marathi 2 |नेहा परागला घराबाहेर काढणार का?|Day 33 Spoiler Alert |Neha Will ELIMINATE Parag

Rajshri Marathi 2019-07-04

Views 2

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये घरात 'टिकेल तोच टिकेल' या कार्यात पराग सिंहासनावरून खाली पडतो, आणि नेहाला मारायला जातो. त्यावरून बिग बॉसनी एक निर्णय दिला. त्यावर नेहा त्या निर्णयाची अंमलबजावणी करेल का ?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS