Aggabai Sasubai | Zee Marathi | 'हा' आहे तेजश्रीचा Reel Life नवरा | Tejashri Pradhan, Nivedita Saraf

Rajshri Marathi 2019-07-24

Views 191

झी मराठी वाहिनीवर 'अग्गबाई सासूबाई' ही नवी मालिका सुरु होणार असून या मालिकेत तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत असून तेजश्रीच्या नवऱ्याची भूमिका कोण साकारणार या विषयी सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कोण आहे 'हा' अभिनेता? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS