एकांकिका स्पर्धा, मॉडेलिंग अशा विविध मार्गांमधून अनेक तरुण मंडळी सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करत स्वतःच करिअर घडवतात मात्र मराठीतील काही कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून गेली. जाणून घेऊया अशाच काही चाईल्ड आर्टिस्ट टू सुपरस्टार असा प्रवास करणाऱ्या कलाकारांविषयी या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #marathicelebrity #childartist