माधव देवचके बिग बॉस मराठी २ च्या घरातून बाहेर पडला. त्याने त्याचा ६३ दिवसांचा हा भन्नाट प्रवास राजश्री मराठी showbuz सोबत शेअर केला. यावेळी त्याने घरातील बऱ्याच सदस्यांची पोलखोल केली. Reporter : Darshana Tamboli, Video Editor : Ganesh Thale Cameraman :