Bigg Boss Marathi 2 | "मी Safe झालो याचा तुला प्रॉब्लेम" - शिव | Day 82 | Spoiler Alert

Rajshri Marathi 2019-09-06

Views 13

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये या आज घरात शिव वीणाशी काय issue आहे असं बोलायला जातो. वीणा त्याला हळू आवाजात बोलायला सांगते कारण तीच डोकं दुखत असतं. त्यावरून शिवला वाटतं की, तो सेफ झाला याचा वीणाला प्रॉब्लेम झालाय आहे. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS