हिरकणी या आगामी ऐतिहासिक सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आल.प्रसाद ओक याने या सिनेमाचं दिगदर्शन केलं आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #hirkani