कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका लवकरच सुरु होणार असून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेता चिन्मय पटवर्धन आणि बालकलाकार सृष्टी पगारे या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेद्वारे माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांची प्रेमकथा उलगडण्यात येणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini