Subodh Bhave FIRST SERIAL LOOK | सुबोधच्या पहिल्या मालिकेतील आठवणींना उजाळा | Peshwai Serial

Rajshri Marathi 2019-09-09

Views 1

सुबोधने मराठी मालिका विश्वात येताना 'पेशवाई' नावाची पहिली मालिका केली. त्या मालिकेत त्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका निभावली होती. त्याचाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने त्या आठवणींना उजाळा दिला. Reporter : Pooja SAraf Video Editor : Mahesh Mote

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS