स्टार प्रवाहावरील एक टप्पा out या कॉमेडी शोमध्ये अनिश गोरेगांवकर या विनोदवीराने त्याच्या सोसायटीमध्ये झालेल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये घडलेले किस्से मजेदार पद्धतीने सांगितले आहे. बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale