Jeev Zala Yedapisa | शिवा - सिद्धीमध्ये वाढती जवळीक | Episode Update

Rajshri Marathi 2019-09-20

Views 1

कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेत शिवा आणि सिद्धीमध्ये सध्या जवळीक वाढताना दिसतीये. कुठेतरी त्यांच्यात प्रेमाचे अंकुर उभारताना दिसत आहेत. याचा प्रत्यय नुकताच त्या दोघांमध्ये झालेल्या रोमँटिक क्षणावरून बघायला मिळाला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Atish

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS