अभिनेत्री मृण्मयी देशपांडे एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. कथक या नृत्यप्रकारात तिने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. रोजच्या शूटिंगच्या धावपळीतून तिने वेळ काढत कत्थकमधील काही नृत्याविष्कार साकार करणायचा प्रयत्न केलाय. पाहूया त्याचा एक खास व्हिडीओ! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrunmayeedeshpande