Mrs. Mukhyamantri | तात्यांना सुमीच्या लग्नाच्या खर्चाची काळजी | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-09-20

Views 17

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत नरसू तात्यांना लग्नातील मानपानाचा खर्च अर्धा अर्धा करून तात्यांच्या वाटेल जवळ जवळ २ ते ३ लाख रुपये येणार असतात. ते ऐकून तात्यांना खूप काळजी वाटते. आणि ते पैसे मिळण्याच्या आशेने जुगार खेळायला जातात. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS