Ratris Khel Chale 2 | अण्णांचा जळफळाट! | Episode Update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-09-20

Views 5

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये शेवंताने पाटणकरांना दिलेली भेट पाहून अण्णा चिडतात. त्यातच शेवंता अण्णांनी भेट दिलेला टीव्ही स्वीकारत नाही म्हणून ते तो फोडून टाकतात. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form