कोणत्या वारी झाला जन्म? जाणून घ्या आपला स्वभाव

Webdunia Marathi 2019-09-20

Views 2

सोमवार: सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तीच्या स्वभावावर चंद्राचा प्रभाव असतो. असे व्यक्ती स्वभावाने शांत आणि आध्यात्मिक विचाराने समृद्ध असतात. यांच्या वाणीत गोडवा असतो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS