रक्षाबंधनच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा आपल्यावर काय प्रभाव पडेल बघा:
ग्रहणावेळी मकर राशीमध्ये चंद्रमावर सूर्य व नीच राशीमध्ये मंगळ आणि शनीची कुदृष्टी राहील. हे अनागोंदी, दरोडा, अपहरण आणि पिकासाठी हानिकारक साबीत होईल. याने पर्वतीय क्षेत्र जसे काश्मीर, भूतान, अरुणाचल प्रदेश मध्ये नैसर्गिक संकटे येऊ शकतात. राजकारणी लोकांमध्ये आपसात गैरसमज राहील.