ब्रिटनमध्ये एका 21 वर्षांच्या मुलाने मुलीला जन्म दिला आहे. या विषयी जगभरात जोरदार चर्चा होत आहे. हेडन क्रॉस असे या तरुणाचे नाव असून काही महिन्यांपूर्वी तो प्रेग्नंट असल्याची घोषणा केल्यामुळे चर्चेत आला होता. लिंगबदल करायचा होता, त्याची ही प्रक्रिया चालूही होती. मात्र काही कारणाने ती मध्यातच थांबवण्यात आल्याने त्याने स्पर्म डोनेशन घेऊन प्रेग्नंट व्हायचे ठरवले.