इंदूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा, Maratha Kranti Morcha (Indore)

Webdunia Marathi 2019-09-20

Views 1

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे विराट मूक मोर्चाचे आयोजन. आरक्षणाची आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 15000 लोकांनी सहभाग घेतला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS