चेहर्याावरील अतिरिक्त केस काढण्यासाठी थ्रेडिंग हा सोपा उपाय आहे. पण काही जणींना थ्रेडिंग करताना किंवा नंतर त्रास जाणवतो. संवेदनशील त्वचा असल्यास थ्रेडिंगनंतर जळजळ, त्वचा लाल होणे, पुरळ येणं व इतर त्रास उद्भवतात. मात्र काही उपायांनी हा त्रास कमी केला जाऊ शकता: