आपण कधी असा रस्ता बघितला आहे का जो केवळ दोन तास दिसतो? निश्चितच हे ऐकून आपल्या आश्चर्य वाटेल. कदाचित खोटं ही वाटेल पण हे अगदी खरं आहे. केवळ काही वेळा साठी दिसणारा हा रस्ता फ्रान्स येथे आहे. फ्रान्समध्ये असा रस्ता आहे जो केवळ दोन तासासाठी दिसतो आणि वेळ समुद्राच्या पाण्यात बुडलेला असतो.