गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करून भक्त दहा दिवस गणरायाची आराधना करतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार या दरम्यान काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास गणपतीची कृपा आपल्यावर नेहमी राहते. तर जाणून घ्या ते उपाय ज्यानेकरुन सर्व समस्या सोडवता येतील...
गणपतीचे दहा दिवस दररोज विघ्नहर्ता गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावे. सोबतच गणपती अथर्वशीर्ष पाठ करावा.
शक्य असल्यास गणेश चतुर्थीला गणेश यंत्राची स्थापना करावी. याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही असे मानले जाते.
गणेशोत्सव दरम्यान हत्तीला हिरवी गवत खाऊ घातल्याने सर्व प्रकाराच्या समस्या नाहीश्या होतात.
#ganeshchaturthi #गणेशोत्सव #ganesha #pujavidhi #ganapati #upay
गणेश चतुर्थी 2019 यंदा असे गणपती आणा घरी, घरात सुख नांदेल
https://www.youtube.com/watch?v=D2vNucV0D4Q&t=41s