दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
#hartalika #hartalikateej #hartalikatirtiya #vrat #bhadrapad #san #festival #mahadev #shivling #webduniamarathi
हरतालिकेची कहाणी (hartalika katha)
https://www.youtube.com/watch?v=HthGDeR78IU
हरतालिका पूजा कशी करावी (Hartalika Puja Vidhi)
https://www.youtube.com/watch?v=ey6e9I8ZK6Y