हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारणार असून तिने घोड्यावरून दिमाखात एंट्री घेतली. पाहूया त्याची एक खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani