पुण्यात बुधवारी रात्रीपासूनपावसाने हाहाकार माजवला होता मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता असल्याची माहिती आहेशहरातील कात्रज, बीबेवाडी, सिंहगड आणि सहकार नगर भागात पाणीच पाणी झालेपाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली आहेतशहरातली अनेक भागांत पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे पुण्यात पावसाने कशाप्रकारे हाहाकार माजवला हे वरील व्हिडिओ पाहून त्याचा अंदाज लावू शकतो