अभिनेत्री पूजा सावंत आणि कतरीना कैफ नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र आल्या. त्या दोघींचे एकत्र फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले. काय आहे हे प्रोजेक्ट जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #poojasawant #katrinakaif