अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन याना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने अभिनेता सुबोध भावेने त्यांच्या कारकिर्दीवर लेख लिहीत त्यांचं कौतुक केलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #amitabhbachhan #subodhbhave