शोले या सिनेमातील कालिया असो, अशी ही बनवाबनवी सिनेमातील बळी अशा अनेक भूमिका अजरामर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale