Rang Maza Vegla | "सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नाही" | Star Pravah | Ashutosh Gokhale, Reshma Shinde

Rajshri Marathi 2019-10-22

Views 6

स्टार प्रवाह वाहिनीवर 'रंग माझा वेगळा' ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेतून सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS