कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोमध्ये नुकतीच हिरकणी या आगामी सिनेमातील मंडळींनी हजेरी लावली. त्यावेळी प्रसाद आणि मंजिरीच्या आयुष्यात त्यांची love story कशी चालू झाली याविषयी विचारल्यावर प्रसादने खूप मजेदार पद्धतीने उत्तर दिल. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Surnavadyasnava