नवापूरतालुक्यातील खैरवे धरण लिक नसून उजवा कालवा येथील विमोचक जवळ लिक असल्याने मोठे भगदाडे पडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली सकाळी 9 वाजेपासून धरणाच्या कालव्याचा जवळ लिक सुरू आहे काही वेळात तेथील मातीचा भाग खचला मोठे भगदाडे पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे