कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि नुकतीच ट्रिपल सीट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेने एक खास फोटोशूट केले. पाहूया तिचे काही खास फोटोज! reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #shivanisurve