कुलकर्णी चौकातला देशपांडे' या सई ताम्हणकरच्या आगामी सिनेमातील पहिलं गाणं 'सुंदरा मनामध्ये भरली' हे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #sundaramanamadhyebharli #kulkarnichaukataladeshpande #saitamhankar