झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत अभिजीतचं खरंच आसावरीवर प्रेम आहे याची खात्री करण्यासाठी शुभ्रा अभिजीतला खोटं सांगते. तिच्यावर विश्वास ठेवून तो अनवाणी बाजारात जातो. तेव्हा शुभ्रा त्याची माफी मागते आणि अभिजित त्याचं आसावरीवरचं प्रेम कबूल करतो.Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale #AggabaiSasubai