Prajakta Mali | 'प्राजक्ताच्या जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न' | Julun Yeti Reshimgathi, Hasyajatra

Rajshri Marathi 2019-12-04

Views 1

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याचा आरोप असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होत. न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे वकील प्रताप परदेशी यांनी स्पष्टीकरण दिलंय. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS