कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोमध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी हजेरी लावली. शिवाय स्पर्धकांच्या गाण्यांना देखील त्यांनी भरभरून दाद दिली. Reporter : Pooja Saraf video Editor : Mahesh Mote