36 Gun | Poster Out | ३६ गुण जुळणार का? | Santosh Juvekar, Purva Pawar

Rajshri Marathi 2019-12-12

Views 2

समित कक्कड दिग्दर्शित आणि संतोष जुवेकरची निर्मिती असलेला ३६ गुण या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. २०२० ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #36gun #santoshjuvekar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS