१३ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बेरीज वजाबाकी या नवीन सिनेमातील क्षण हा विरला हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातून मुलं आणि आई वडिलांमधील नातं उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote